अकोला पोलीस विभागाच्या जातीय सलोखा सप्ताहाचे अतिरिक्त जि.पो. अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत यांच्या हस्ते उद्घाटन

0
1221
Google search engine
Google search engine

सर्व जाती,धर्माच्या लोका मध्ये सामाजिक एकता ,जातीय सलोखा गरजेचे — मोनिका राऊत मॅडम

अकोला : पोलीस विभागा तर्फे आज राणी लाॅन मध्ये जातीय सलोखा सप्ताहा चे उदघाटन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत मॅडम यान्चे हस्ते करण्यात आले , या प्रसंगी उपविभागिय् पोलीस अधिकारी सचिन कदम , मुफ्ती ए बरार् मौलाना अब्दुल रशीद साहेब, अकोला जिल्हा पत्रकार संघा चे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकत अली मिरसाहेब, झेप संस्था चे अध्यक्ष प्रा.प्रदीप अवचार ,प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते,

समाजाच्या व्यापक् हिता साठी सर्व जाती,धर्माच्या लोका मध्ये सामाजिक एकता , जातीय सलोखा गरजेचे आहे असे मोनिका राऊत मॅडम यांनी या वेळी सांगितले , जिल्हा पोलीस अधीक्षक जि श्रीधर यान्च्या सन्कल्पनेतुन् अकोला पोलीस विभागा तर्फे हा उपक्रम राबविन्यात् येत आहे , 14 ते 26 जून पर्यंत जिल्ह्यात् सर्व पोलीस स्टेशनं अंतर्गत राबविन्यात् येणार्या या सप्ताहांत पोलीस विभागा तर्फे रक्तदान् , वृक्षा रोपण , सह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत

, या मध्ये सर्व नागरिका नी सहभागि व्हावे असे आवाहन् या वेळी करण्यात आले , ए टी एस से पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी एस पी सर जि श्रीधर व् ए एस पी मोनिका राऊत मॅडम यान्च्या मार्गदर्शनात् आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक् पोलीस निरीक्षक गजानन् शेळके यांनी केले , सन्चालन् निलेश यांनी केले , विविध पोलीस स्टेशनं चे शान्तता समिती चे सदस्य , पोलीस अधिकारी, थानेदार् या कर्यक्रमात् उपस्थित होते ,
शांतता समिती चे सदस्य प्रा.मोहन खडसे , शेख हसन कादरि यांनी विचार् व्यक्त केले , कर्यक्रमात सामुहिक पणे सामाजिक एकता ची शपथ घेण्यात आली , पोलीस विभागच्या या उपक्रमा ची सर्वांनी प्रशंसा केली ,