पैशाचा पाऊस पाडतो म्हणून ११ लाखाला गंडवले ; उस्मानाबाद जिल्ह्यातील घटना !

0
2204
Google search engine
Google search engine

दैवी शक्तीच्या बळावर पैशाचा पाऊस पाडतो म्हणुन ११ लाखाला गंडवणाऱ्या टोळीला उस्मानाबाद पोलीसांनी अटक केले आहे याबाबत अधीक माहिती अशी की ,
आर्थिक अडचणीत असलेल्या फिर्यादीला धार्मिक भुरळ घालून पैशाचा पाऊस पाडतो म्हणत ११ लाख रुपयाचा गंडा घालनाऱ्या विवीध जिल्ह्यातील ४ आरोपींना उस्मानाबाद शहर पोलीसांनी सुताहून स्वर्ग गाठत मोबाईल आधारे आटक केली आहे.

व्हाईस – उस्मानाबाद येथील फिर्यादीस भरळ पाडून विश्वास संपादन करत बेंबळी परिसरात १ लाख ठेवले तर १ कोटी पैशाचा पाऊस पडेल म्हणत ११ लाख ठेवले असता फिर्यादीला पुजा मांडून १०० मीटर अंतरावर डोळे बंद करूण बसवले व पैसे घेऊन पोबारा केला . मोबाईल नंबरच्या आधारे उस्मानाबाद शहर पोलीसांनी चौघांना अटक केली आहे