आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा

0
3393
Google search engine
Google search engine
pdfresizer.com-pdf-resize (20)

_अमरावतीत आज ४५ नवे बाधित, ४ मृत्यू_

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. १५ जून २०२१_

*एकूण पॉझिटिव्ह : ४५* (प्रगतीपर ९५ हजार १९५ )

*दाखल रूग्ण* : ५००

*डिस्चार्ज* : ३७५ ( प्रगतीपर ९२ हजार ३७६ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* १९९ (आज ८, आजपर्यंत १७६२८ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ५९० (आज १३, आजपर्यंत २६२११ )

*मृत्यू* : ४ ( एकूण १५३० ) इतर जिल्ह्यातील १

*ऍक्टिव्ह रुग्ण* : १२८९

*रिकव्हरी रेट* : ९७.०४

*डब्लिंग रेट* : १२४

*डेथ रेट* : १.६१

*एकूण नमुने* : *६ लाख ६२ हजार ९१२*

०००००

*अमरावती जिल्ह्यातील ४ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. १५ : आज अमरावती जिल्ह्यातील ४ बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल झालेल्या नागपूर जिल्ह्यातील १ बाधितांचा मृत्यू झाला आहे. एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ७५, पुरुष, दहिगाव ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
२) ५९, पुरुष, बेलमारखेडा ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
३) ५०, महिला, अमरावती ( *इर्विन रुग्णालय* )
४) ८९, पुरुष, आनंद नगर, माताखिडकी, अमरावती ( *PDMC रुग्णालय* )

 

*या चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

————

*खालील १ रुग्णांचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला आहे मात्र त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१) ५०, महिला, खैरगाव, नरखेड, नागपूर ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )

००००००