आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा

0
3308
Google search engine
Google search engine
pdfresizer.com-pdf-resize (22)

_अमरावतीत आज ९९ नवे बाधित, ४ मृत्यू_

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. १६ जून २०२१_

*एकूण पॉझिटिव्ह : ९९* (प्रगतीपर ९५ हजार २९४ )

*दाखल रूग्ण* : ४४५

*डिस्चार्ज* : २०४ ( प्रगतीपर ९२ हजार ५८० )

*गृह विलगीकरण (महापालिका)* १८० (आज ८, आजपर्यंत १७६३६ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ५५५ (आज ९, आजपर्यंत २६२२० )

*मृत्यू* : ४ ( एकूण १५३४ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ११८०

*रिकव्हरी रेट* : ९७.१५

*डब्लिंग रेट* : १२४

*डेथ रेट* : १.६१

*एकूण नमुने* : *६ लाख ६७ हजार ३३३*

०००००

*अमरावती जिल्ह्यातील ४ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. १६ : आज अमरावती जिल्ह्यातील ४ बाधितांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ७०, पुरुष, पिंपळगाव, अमरावती ( *PDMC रुग्णालय* )
२) ५४, पुरुष, वलगाव, अमरावती ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
३) ७१, पुरुष, विद्युत तांत्रिक नगर, नवसारी ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
४) ६३, पुरुष, मालधूर, तिवसा ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )

 

*या चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

 

००००००