आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा

0
3025
pdfresizer.com-pdf-resize (23)

_अमरावतीत आज ८८ नवे बाधित, २ मृत्यू_

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. १७ जून २०२१_

*एकूण पॉझिटिव्ह : ८८* (प्रगतीपर ९५ हजार ३८२ )

*दाखल रूग्ण* : ३७८

*डिस्चार्ज* : ११३ ( प्रगतीपर ९२ हजार ६९३ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* २३२ (आज ९, आजपर्यंत १७६४५)

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ५४३ (आज २९, आजपर्यंत २६२४९ )

*मृत्यू* : २ ( एकूण १५३६ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ११५३

*रिकव्हरी रेट* : ९७.१८

*डब्लिंग रेट* : १२४

*डेथ रेट* : १.६१

*एकूण नमुने* : *६ लाख ७२ हजार २००*

०००००

 

*अमरावती जिल्ह्यातील २ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. १७ : आज अमरावती जिल्ह्यातील २ बाधितांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ६३, पुरुष, पृथ्वीराज नगर, दर्यापूर ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
२) ७०, महिला, चांदुर बाजार ( *PDMC रुग्णालय* )

 

*या दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

—————————————————————–