आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा

0
3254
Google search engine
Google search engine
pdfresizer.com-pdf-resize (24)

_अमरावतीत आज ७२ नवे बाधित, ३ मृत्यू_

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*_

*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. १८ जून २०२१_

*एकूण पॉझिटिव्ह : ७२* (प्रगतीपर ९५ हजार ४५४ )

*दाखल रूग्ण* : ३५५

*डिस्चार्ज* : २०१ ( प्रगतीपर ९२ हजार ८९४ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* ६५ (आज १२, आजपर्यंत १७६५७)

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ६०१ (आज २३, आजपर्यंत २६२७२ )

*मृत्यू* : ३ ( एकूण १५३९ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : १०२१

*रिकव्हरी रेट* : ९७.३२

*डब्लिंग रेट* : १२४

*डेथ रेट* : १.६१

*एकूण नमुने* : *६ लाख ७७ हजार १३५*

०००००

 

*अमरावती जिल्ह्यातील ३ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. १८ : आज अमरावती जिल्ह्यातील ३ बाधितांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ६८, महिला ,साई नगर, अमरावती ( *बेस्ट रुग्णालय* )
२) ८१, महिला, काटपुर, शिरखेड ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
३) ७५, पुरुष, पोहरा बंदी, चांदुर रोड ( *PDMC रुग्णालय* )

 

*या तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

—————————————————————–