रा.काँ.ओ बी सी सेल चे अकोट शहर अध्यक्ष पदी प्रकाश आम्ले

0
907
Google search engine
Google search engine

अकोट :-राँ.का.ओबीसी सेल ची आढावा बैठक .दि.२०जुन २०२१ रविवार रोजी स्थानीक रा.काँ.च्या तालुका कार्यलयात संपन्न झाली. प्रदेश अध्यक्ष ना. जयंत पाटील साहेब, ओ.बी.सी.सेल चे प्रदेशाध्यक्ष मा. ईश्वरजी बाळबुधे साहेब,राँ.का.जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गांवडे, आमदार अमोलदादा मिटकरी,मा.आमदार तुकारामभाऊ बिरकड, मा. आमदार हरिदासजी भदे, प.विदर्भ प्रभारी राजुभाऊ गुल्हाने, प्रदेश सरचिटणीस प्रा. सदाशिव शेळके साहेब,माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा पिसे यांच्या मार्गदर्शनात, ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे साहेस यांच्या उपस्थीतीत पार पडली.बैठकीला प्रमुख पाहुणे जिल्हाउपाध्यक्ष ईंजी.प्रमोदजी लहाने,अकोट तालुकाध्यक्ष कैलासजी गोंडचर,शहर अध्यक्ष नवनीतजी लखोटीया,मुर्तीजापुर तालुकाध्यक्ष जगदीशजी मारोडकार हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंन्द्र कोंडे यांनी तर आभारप्रदर्शन प्रकाश आम्ले यांनी मानले.मान्यवरांनी संघटन मजबुत करण्यावर आपले विचार मांडले.ओबीसी साठी काय करता येईल यावर आपले विचार व्यक्त केले आणि अकोट शहर ओ.बी सी सेल चे अध्यक्षपदी प्रकाश लक्षमण आम्ले यांची निवड करण्यत अली आहे त्यांना नियुक्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.पत्रकार संघटनेचे अकोला जिल्हा अध्यक्ष अहेमद शेख यांना पुष्पा गुच्छा देवुन स्वागत करण्यात आले

कार्यक्रमला रा.का.ओबीसीसेल तालुकाध्यक्ष नरेंन्द्र जगन्नाथजी कोंडे, प्रा.रीयासतअली देशमुख जिल्हामहासचीव अल्पसंख्याकसेल,सुनील खीरकर. काटोले,सुनील गेबड,रामदास बोंडे,महेंद्र सुरे,विठ्ठल येवोकार.देवा दुतंडे, महेश ढोकने,प्रमोद नाचनकार,सै.तनवीर अकोटशहर अध्यक्ष अल्पसंख्यक सेल, ईरफान पठाण,नदीम ईनामदार व.सर्व आजी माजी पदाधिकारी बैठकीला हजर होते.