*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*

0
2250
download-1624958330928

_अमरावतीत आज ३४ नवे बाधित, १ मृत्यू_

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. २९ जून २०२१_

*एकूण पॉझिटिव्ह : ३४* (प्रगतीपर ९५ हजार ९४५ )

*दाखल रूग्ण* : १७०

*डिस्चार्ज* : १०४ ( प्रगतीपर ९४ हजार ००६ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* ७८ (आज ८, आजपर्यंत १७७१८)

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : १३८ (आज ११, आजपर्यंत २६४२२ )

*मृत्यू* : १ (१५५३)

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ३८६

*रिकव्हरी रेट* : ९७.९८

*डब्लिंग रेट* : १२४

*डेथ रेट* : १.६२

*एकूण नमुने* : *७ लाख १७ हजार ९४४*

०००००

 

*अमरावती जिल्ह्यातील एक रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू*

अमरावती, दि. २९ : आज अमरावती जिल्ह्यातील १ बाधितांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

१) ७०, महिला, अमरावती ( *PDMC रुग्णालय*)

००००००