14 वित्त आयोगाची निधीतील कामांना प्रशाकिय मान्यता स्थगीती देऊन व चुकीची माहीती देणार्‍यांवर कारवाई करावीःमनिष कराळे यांची जिल्हाधीकारी याच्याकडे मागणी

0
509
Google search engine
Google search engine

आकोटःशहरातील मागील महीन्यात 14 वित्त आयोग निधीमधुन प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे आज पर्यत सुद्धा त्याची निविदा प्रसिद्ध करण्यात आली नाही या बाबत अनेक नगरसेवक यांनी तक्रार केली पण त्याची दखल घेण्यात आली नाही

आज पर्यत नगर परीषदेने बरेच अंदाज पञके 14 वित्त आयोग व ईतर निधि मधुन ताञींक मान्यता प्रात्त करुन आणली आहे त्याचे तांञीक मंजुरी फि ही नगर परीषदेने संबधीत विभागाने भरली ती अंदाजपञके तसीच नगर परीषदेकडे धुळखात पडली आहे या खर्चाच्या याठी जबाबदर कोण असा ? निर्माण झाला आहे निधी कमी असतांना जास्त रकमेचे अंदाज पञके का बनवली त्यामुळे त्याची चौकशी व्हावी 14वित्त आयोग निधीमधुन जी कामे ठरावात नमुद नाही त्या कामाचा समावेश आहे पण मच्छीसात ते पाचपोर ल्लास्ट या कामाचे टि एस व ठराव झाला असतांना या कामाचा समावेश नाही व आज रोजी किती निधी शिललक आहे याचा ताळमेळ नाहि या आगोदर दिलेल्या सर्व प्रशासकीय मान्येतील कामे अजुन पुर्ण झाली नाही त्यामुळे नीधी जास्त दिसतो वास्तविक तेवढा निधी खात्यातशिल्लक नाही जुन्या प्रशासकीय मान्येतीची कामे रद्द झाली असुन ती दुसर्‍या निधीतुन पुर्ण करण्यात आली आहेत पण त्याची माहीती जिल्हाधीकारी यांच्याकडे कामाची माहीती सादर केलेली नाही तरी मंजुर कामाची पाहणी करण्या करीता ताञीक चमु नेमावी व प्रत्येक कामाची पाहणी करण्यात यावी चागल्या स्थीतित असणार्‍या रत्यावर प्रेवीग ब्लाग बसविण्यात येत आहेत जे प्रभागातिल रत्यावर कित्येक वर्षापासुन काहीही काम झालेले नाही तो भाग अविकसीत आहे त्या भागातिल कामांना प्राधान्य देण्यात यावे त्यांना निधी देण्यात यावा तरी आपणास विनंती करण्यात येते कि आपल्या विभागामार्फत देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्येतची चौकशी करावी नीधीची चौकशी करावी दिलेल्या प्रशासकीय मान्येतेची व मंजुर झालेल्या कामाचे अंदाज पञके व नगर परीषदेचा ठराव याचा विचार करुन निर्णय घावा तेथ प्रर्यत्त या 14 वित्त आयोगातल कामांना स्थगीती दयावी अशी मागणी जिल्हा अधीकारी यांना आकोट न.पा.तील शिवसेना गटनते अभिजित उर्फ मनिष कराळे यांनी एका पञाब्दारे केली आहे.