*वंचित तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन*

0
384
Google search engine
Google search engine

Amravati :-

शोषितांचा आक्रोश आपल्या समर्थ लेखणीतुन ताकतीने जगासमोर मांडणारे तसेच समाजिक परिवर्तनाला दिशा व चालना देणारे थोर साहित्यिक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ जनमानसात रुजविणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज दि. १ आँगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ७:०० वाजता डॉ. आंबेडकर चौकात वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी श्रीधर खडसे, प्रमोद राऊत, किरण गुडधे, सिद्धार्थ दामोधरे, पंकज वानखडे, मिलिंद दामोधरे, अशोक डोंगरे, शितल गजभिये, वर्षा आकोडे, विकास तातड, मिलिंद वर्धै, सुमेध गणेश, साहेबराव नाईक, राज तानोडकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

*