विदर्भातील आधुनिक जेष्ठगौरी

0
469
Google search engine
Google search engine

विदर्भातील आधुनिक जेष्ठगौरी

शेगांव- पोळा झाला की सणावारांना सुरुवात होते…गणपतीबाप्पाचं आगमन होत..आणि लगेचच जेष्ठागौरीं देखील सोनपावलांनी आपल्या घरी येत असतात…महाराष्ट्रात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गौरीचं आगमन होतं… विदर्भात सायंकाळी गौरीचं आगमन होतं.. घरोघरी आपापल्या पद्धतीने गौरींसाठी सजावट केली जाते…परंतु काही सजावट इतरांपेक्षा आगळीवेगळी ठरते..तशीच सजावट बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे करण्यात आली आहे.शेगावी कोरोऩा आजारात अनेकांची शरीरीक परिस्थिती खालावली म्हणुन रोजच्या आहारात कडधाण्य खावे आणी योग व व्यायाम करावा असा संदेश देखाव्यात दिसुन येतो तर शेगावच्या रेणुका सुर्यवंशी यानी केरळच्या वरदलक्ष्मी रुपी महालक्ष्मी स्थापन करुन भाविकांना केरळच्या वरदलक्ष्मीचे दर्शन घडवुन आनले तर त्याची रेखीव सजावट डेकोरेशन नवं नविव सुंदर व आकर्षित देखावा करीत मनाला भाऊक करणारी देखावा दिसून आली आहे. तर अनेक ठिकाणी साध्या पध्दतिनेच पुजा अर्चना दिसली मात्र गौरिंचा द्वितिय पुत्र गणपतीच आगमन निरर्ग रम्य अश्या हिरवळ पहाडपट्टीच्या जंगलाचा देखावा बनवुन त्यात जंगलातिल प्राणी आणी धबधबा बनवुन जंगल बचावो जंगल बढाओ या माध्यमातुन निसर्गाचा समतोल राखावा हा संदेश मिळतो.