वारकरी भूषण ह भ प श्री ताजुद्दिन बाबा शेख कीर्तन करत असताना हृदय विकाराच्या झटक्याने देवाज्ञा

0
1792
Google search engine
Google search engine

 

 

*वारकरी भूषण ह भ प श्री ताजुद्दिन बाबा शेख (औरंगाबाद) यांना नंदुरबार जवळील जामदे या गावी कीर्तन करत असताना हृदय विकाराच्या झटक्याने देवाज्ञा झाली आणि या घटनेमुळे महाराष्ट्रातील पूर्ण वारकरी संप्रदाय मध्ये फार मोठी शोककळा पसरली आहे*