*गिरीजा विहार व शिवनेरी नगरात २१.५९ लक्ष निधीतून विकास कामांचे लोकार्पण* *आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या आमदार निधीतून आले विकासाचे पर्व*

0
391
Google search engine
Google search engine

 

*मूलभूत सुविधांमधून शाश्वत विकासाची पायाभरणी-आ. सुलभाताई खोडके*

*अमरावती २४ ऑक्टोबर:* शहरी क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास कार्यक्रम राबवितांना नागरिकांना अपेक्षित मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यावर आ. सौ सुलभाताई खोडके द्वारे सातत्यपूर्ण भर दिल्या जात आहे .शहरातील विविध लोकवसाहती , निवासी संकुले , सहनिवास ,तसेच अविकसित परिसराचा विकास करण्याकरिता लोक संपर्कातून संवाद साधित नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याकरिता आमदार महोदयांच्या वतीने सातत्यपूर्ण प्रयत्नांची मालिका राबविल्या जात आहे. शहर वासीयांना विकासाचे पर्व अनुभवता यावे, या करिता आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी भूमिपूजन व लोकार्पणाचा धडाका लावला आहे.या शृंखलेत आमदार निधीतून शेगाव-रहाटगांव भागातील पूर्णत्वास आलेल्या २१.५९ लक्ष निधीतील विकास कामांचे लोकार्पण आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते रविवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आले. या अंतर्गत शिवनेरी नगर ते ओम सेलिब्रेशन लॉन पर्यंतच्या रस्त्याचे ८ लक्ष निधीतून खडीकरण करण्यात आले. गिरीजा विहार भागातील अंतर्गत नालींचे बांधकाम १०.४० लक्ष निधीतून पूर्ण करण्यात आले आहे. तसेच आमदार निधीतून पहिल्या टप्यात गिरीजा विहार भागात ३.१९ लक्ष निधीतून अंतर्गत नाल्यांचे बांधकाम सुद्धा पूर्णत्वास आले आहे. आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी विकास कामांच्या नामफलकाचे अनावरण करून लोकार्पणाची औपचारिकता साधली.
लोकसहभागातून विकास कामांकरिता लाभणारे पाठबळ तसेच जनसामान्यांच्या वतीने लाभणारी शक्ती तसेच ज्येष्ठ नागरिकांचे उर्जारूपी आशीर्वाद या त्रिसूत्रीचा बळावर शहरी क्षेत्रात विकास कार्यक्रमांची पूर्तता करायची आहे. या शब्दामध्ये यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेगाव-रहाटगांव परिसरात विकासाची संकल्पना पूर्णत्वास आल्याने स्थानिक नागरिकांच्या वतीने आ.सौ. सुलभाताई खोडके यांचा सत्कार तसेच आभार मानीत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडके समवेत राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष – संजय खोडके, नगरसेवक – प्रशांत डवरे, माजी नगरसेवक – प्रविण मेश्राम, यश खोडके, प्रमोद महल्ले, प्रशांत धर्माळे, अॅड. सुनिल बोळे, योगेश सवाई, दिपक कोरपे, प्रशांत पेठे, बंडु निंभोरकर, रविंद्र इंगोले, सुनिल धर्माळे, प्रमोद सांगोले, प्रशांत महल्ले, सौ. अर्चना गोंगसे, रंजना भाकरे, पुजा मुडे, रेखा मुडे, पुजा गायकवाड, नलिनी व-हाडे, अॅड. भावना ठाकरे, अर्चना वैद्य, शालिनी उगले, ललिता दलाल, शिला तायडे, सुवर्णा वानखडे, दिपा कुळकर्णी, रंजना हिराखने, शुभांगी पाटील, ज्योती कवाडे, अनिता श्रीराव, प्रिती डहाणे, संगिता बनसोड, अर्चना गभणे, सविता पाटेकर, संगिता वानखडे, बेबीताई फंदे, निलिमा इंगोले, पुनम ठाकुर, वृषाली वाट, रेखा नागे, ललिता दलाल, शालिनी तायडे, संस्कृती वैद्य, राधा खेडकर, राधिका रहाटे, साधना खेडकर, लक्ष्मी ठाकुर, अलका इंगोले, सुनिता चाैधरी, कुसुम खडसे, पुनम पोटे, मंगला काळबांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता – अनिल भटकर, स्थापत्य अभियंता – स्वप्निल तालन, मनपाचे कनिष्ठ अभियंता – अंकुर डवरे, मनपा स्वास्थ निरिक्षक – श्रीकांत डवरे, रुपेश खुरक्टे, विनोद बांबळकर, पंकड मुडे, स्वप्निल व-हाडे, महादेव वानखडे, प्रमोद गायकवाड, अशोक कळसकर, अरुण शिरसाट, अवधुत भाकरे, प्रकाश व-हाडे, उल्लास ठाकरे, निलेश पाटील, विलास राजुरकर, सचिन मेश्राम दिनेश केने, नितिन मेटकर, संतोष ढेंगेकर, अमोल भोजने,आनंद जगताप, पंकज अवजेकर, प्रकाश शेलेकर, सुरेंद्र मानकर, अमोल भोजने, चंद्रमणी कुळकर्णी, अवधुत भाकरे, किशोर सैरिसे, अमोल गायगोले, डि.व्ही. निहाडकर, मनिष पोटे, अरुण फंदे, प्रशांत कुचे, विश्वास जाधव, उत्तमराव श्रीराव, प्रकाश महात्मे, रमेश ढगे, मोहीत देशमुख, सुभाषराव ठाकरे, दिलीप सोळंखे, नवनित सदांशिव, पांडुरंग पाटेकर, प्रमोद डहाणे, विजय बांबल, धनराज चारथळ, रमेश वानखडे, पि.पि. गांजरे, आकाश वाकोडे, सागर काळपांडे, नितिन देशमुख, शशांक उंबरकर, अविनाश वाट, कुंदन ठाकुर, केशव तिखे, प्रशांत कुचे, नेहारकर, राजु चक्रे, सुनिल माहोरे, मनोहर कांडलकर, एन.डी. राऊत, रमेश ढगे, राम नागे, सुधिर चर्जन, पवन ठाकुर, रमेश वानखडे, नारायण पवार, बाळासाहेब गावंंडे, गोपाळराव वर्धे, भारत ढोके, आेमप्रकाश कुटेमाटे, राजेश इंगळकर, रतन नाईक, विजयसिंग पाटील, अमित गावंडे, अरविंद पाझारे, राजेश पाटील, खंडारे, प्रगत कांडलकर, डि.बी. ठाकरे, सुरेश सोनोने, शैलेंद्र घोरपडे, आकाश वाकोड, अनिल पांडे, भाष्करराव घटाळे, मनोज रोंघे, नंदकिशोर अरुळकर, दिनेश कोठवाल, उमेश महल्ले, राजु चक्रे, प्रगत कांडलकर, मनोरथ सिन्हा, निलिमा इंगोले, पुनम ठाकुर, वृषाली वाठ, रेखा नागे, प्रा. शेखर मोकडे, राजेेंद्र आंडे,अण्णा रहाटे, शशांक उंबरकर, नंदकिशोर मेहरे, विनोद काळे, नितीन सोळंके, साहेबराव गुळसुंदरे, आरती उंबरकर, साधना खेडकर, सुनीता चौधरी, राधिका रहाटे, राधा खेडकर, कुसुम खडसे, मंगला काळबांडे, पुष्पा पाटील, तसेच यावेळी शिवनेरी नगर – गिरीजा विहार, परीसरातील जेष्ठ नागरीक, महिला भगिनी व युवक बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.