जिल्ह्यात नव्याने कोरोना रुग्ण आढळले ; पहा आजची रुग्णसंख्या

2917

महाराष्ट्र / विदर्भ24न्यूज :-

अमरावती, दि. २५ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*१* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *९६ हजार १४५* झाली

00000

जाहिरात
Previous articleIndia vs Pakistan Cricket Score T20 World Cup 2021 Match Live Updates:
Next articleआपल्या चांदुर बाजार – मोर्शी – वरुड मध्ये धावणार मेट्रो… माजी कृषीमंत्री श्री अनिल बोंडे यांनी केली होती मागणी