नव्याने कोरोना रुग्ण आढळले ; पहा जिल्ह्यातील आजच्या कोरोना रुग्णांची संख्या

0
2231

महाराष्ट्र ; विदर्भ 24 न्यूज :-
अमरावती, दि. ०३ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*२* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *९६ हजार १५२* झाली

00000