नव्याने कोरोना रुग्ण आढळले ; पहा जिल्ह्यातील आजची रुग्णसंख्या

3034

महाराष्ट्र :- विदर्भ 24 न्यूज अपडेट :- अमरावती

अमरावती, दि. २१ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*४* नवे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *९६ हजार १७३* झाली

जाहिरात