डॉ अनिल बोंडे :- मी शिवबंधन बांधलं परंतु हे शिवबंधन मातोश्री वरचे

1878

*मी शिवबंधन बांधलं परंतु हे शिवबंधन मातोश्री वरचे नाही किंव्हा शरद पवार व सोनिया गांधींच्या आशीर्वादाचे नाही. हे शिवबंधन तिसरा डोळा उघडणाऱ्या शंकराचे आहे.*

*भाजपा नेते डॉ. अनिल बोंडे यांची नांदेड येथील आंदोलनातील वक्तव्य*

जाहिरात