नव्याने कोरोना रुग्ण आढळले ; पहा जिल्ह्यातील आजची कोरोना रुग्णांची संख्या

0
1681

महाराष्ट्र ; विदर्भ 24 न्यूज अपडेट :- अमरावती :-

 

अमरावती, दि. २२ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*१* नवे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *९६ हजार १७४* झाली

00000