पहा जिल्ह्यात आज कोरोना मुळे किती जणांचा उपचारादरम्यान झाला मृत्यू

1313

( _जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या यादीनुसार_ )

*अमरावती जिल्ह्यातील एक रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू*

अमरावती, दि. २२ : आज अमरावती जिल्ह्यातील १ बाधितांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

१) ७२, पुरुष, गुरुकुल कॉलनी, अमरावती ( *रुग्णालयात दाखल करतांना मृत्यू* )

००००००

जाहिरात