नव्याने कोरोना रुग्ण आढळले ; पहा जिल्ह्यातील आजची रुग्णसंख्या

0
2552
Google search engine
Google search engine

महाराष्ट्र – अमरावती :-

अमरावती, दि. २८ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*२* नवे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *९६ हजार १८१* झाली