नव्याने कोरोना रुग्ण आढळले ; पहा जिल्ह्यातील आजची कोरोना रुग्णांची संख्या

0
4541

महाराष्ट्र ; विदर्भ24न्यूज –

 

 

त्याचप्रमाणे, यापूर्वीच्या केसेसमधून काही ओमायक्रॉन संशयित व्यक्तींचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेला पाठवले होते. त्यातील *पाच व्यक्ती ओमायक्रॉनबाधित* असल्याचा अहवाल आज जिल्हा आरोग्य यंत्रणेला मिळाला.

( *स्रोत : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, अमरावती*)

_दि.९.१.२०२२/१५.४१_