जिद्द व चिकाटीने संकेत घोगरे ने मिळवले 90 टक्के

0
379

परळी वै (प्रतिनिधी)
जिद्द व चिकाटीने संकेत घोगरे ने मिळवले 90 टक्के

दि.17 जुन रोजी दहावी बोर्ड चा निकाल लागला … परळीतील संकेत घोगरे या अतिशय होतकरु मुलाने या निकाला मध्ये 90 टक्के गुण घेतले ह्या यशाबद्दल त्याचे सर्वच क्षेत्र मधून कौतुक होत आहे , या यश प्राप्ती बद्दल राष्ट्रमाता जिजाऊ मित्र मंडळ द्वारे त्याचा सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी महादेव साबळे , गोविंद काळे , महेश साबळे , दत्ता रोडे , दीपक सपाटे , ज्ञानेश्वर मुंडे , गणेश घुले, संकेत घोगरे याचे वडील आदी उपस्थित होते व संकेत हा शैक्षणिक क्षेत्रात चांगल्या पदावर रुजू व्हावा याच शुभेच्छा सर्व स्तरातुन होत आहेत ..