अप्पर वर्धा /ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाचे अपडेट -पहा किती दरवाजे केले गेले ओपन

0
2434
Google search engine
Google search engine

*ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या* पाणलोट क्षेत्रात पाऊस जास्त प्रमाणात असल्यामुळे दि. १४/०७/२०२२ रोजी 1:00 AM वाजता धरणाचे *७ दरवाजे ४५ सेमी ने उघडण्यात आले असून *५०० क्यूमेक* चा विसर्ग सोडण्यात आला आहे .
सद्यस्थितीत ५०० चा विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे.