शेगांव नगर परिषद च्या भोंगळ कारभारामुळे शिक्षणापासून चिमुकले वंचित

0
468
Google search engine
Google search engine

शेगाव नगर परिषदच्या अधिकारीचा भोंगळ कारभार

शेगाव(रोकडिया नगर) :- मागील दोन वर्षापासून सर्व शिक्षण संस्था बंद होत्या कारण जागतिक आजार पसरलेला होता या काळामध्ये चिमुकल्याण करता असणारी अंगणवाडी सुद्धा बंद होती म्हणजे खेळण्याचं साधन सुद्धा चिमुकल्यांचा हरवलं होतं या काळादरम्यान शेगांवातील जे ओपन स्पेस आहेत त्यांचा सौंदर्यकरण करण्यात आले रोकडीया नगर स्थित अंगणवाडी ओपन स्पेस मध्ये असल्यामुळे तिथे सुद्धा ओपन स्पेस चे सौंदर्यकरण करण्यात आले परंतु हे सौंदर्यकरण करत असताना नगरपरिषद मध्ये असलेले इंजिनियर ज्यांना गलगंड असा पगार असतो जागेवर बसूनच दिलं काढताना दिसली याचं ताजं उदाहरण म्हणजे आपल्याला या चित्रामध्ये दिसत जुनी असलेली अंगणवाडी आज पाण्यामध्ये कशी तरंगते ते जरूर पहा सांगण्याचा मुद्दा हाच करोडो रुपये लावून ज्या ओपन स्पेस सौंदर्यकरण केल्या गेलं त्या ओपन स्पेस मध्ये असलेली चिमुकल्यांची पाया मजबूत करण्याची अंगणवाडी याकडे नगर परिषदेच्या इंजिनिअरचे लक्ष का गेला नाही हा एक दोन विषय झालेला आहे कारण संपूर्ण ओपन स्पेस मध्ये सौंदर्यकरण करून वेगवेगळी खेळणी बसवण्यात आली परंतु चिमुकल्यांची अंगणवाडी आजही उदासीनच ठेवण्यात आली असं का याकडे संबंधित इंजिनियर संबंधित ठेकेदार संबंधित नगरसेवक यांनी हेतू परस्परपणे दुर्लक्ष केल्याचा ठपका स्थानिक नागरिक करीत आहेत तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित जागेची पाहणी करून अंगणवाडीच्या आजूबाजूला भरती टाकून चिमुकल्यांची अंगणवाडी परत सुरळीत करावी जेणेकरून या बगीचा चा उपयोग सुद्धा होईल आणि परत चिमुकल्यांचा किलबिलहट या ओपन स्पेस मध्ये केलेल्या सौंदर्यकरणाला सौंदर्य फुलून देणे अशा अंगणवाडी मध्ये मुलांना काही बरे वाईट झाले जीवित हनी झाली तर या जबाबदार कोण?
अधिकारी वर्ग काहीतरी येथील नागरिकांना सांगून ही अंगणवाडी आमच्या हद्दीत नाही आता आली मग यावर लक्ष कोण ठेवणार आता आमदारांनीच यावर लक्ष द्यावे ही अपेक्षा करणं सर्वांना सांगून काहीही उपयोग नाही आमची दिशाभूल करण्यात अधिकारी यांनी कुठलीही कसर सोडली नाही.
आता गरीब मुलांचा वर्ग शाळेत जाण्या पासून वांचीन राहील हे नक्की!

आता असे म्हणावे लागेल “काय ते पाणी काय ते गटार कुठे आहे ती अंगणवाडी काय ते नगर परिषदेचे ईजिनिअऱ अधिकारी सगळा बोगस कारभार ऐकदम ओके