Google search engine
Google search engine

 

_चांदूर रेल्वे –

चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सातेफळ फाटा येथे एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळच्या दरम्यान घडली.
*
या अपघातात सांगुलवाडा येथील विशाल गोविंद चौधरी याचा जागीच मुत्यु तर प्रतीक राजेश रामटेके हा जखमी झालेला आहे. चांदूर रेल्वे पोलीसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे.