शिवमुद्रा प्रतिष्ठान जवळा यांनी ठेवला समाजापुढे नवा आदर्श.

0
376

विनायक देशमुख :-

बुलढाणा जिल्ह्यातील ग्राम जवळा येथील शिवमुद्रा प्रतिष्ठान द्वारा आयोजित नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला,त्यामध्ये दुर्गा माता विसर्जन मिरवणूक काढली,पण डिजे, किंवा बॅन्ड च्या तालावर मद्यपान करून नाचण्या पेक्षा धंन्य जगी तोचि एक हरीरंगी नाचे या न्यायाला अनुसरून साप्रदायीक पद्धतीने टाळ मृदंगाच्या तालावर ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात पुर्ण परीसर भक्ती मय वातावरणात न्हाऊन निघाला आणि येणार्या पिढी समोर नविन आदर्श ठेवला सदर मिरवणूकी मध्ये जवळा,गव्हान, आळसणा येथील टाळकरी मंडळीचे व नागरिकांचे सहकार्य लाभले तसेच मंडळाच्या सदस्यांनी व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.