अमरावती ब्रेकिंग :- रहाटगांजवळ रिंगरोड वर नाल्यात एसटी बस पडली ; सुदैवाने जीवितहानी नाही

9398

 

 

अमरावती :- भंडारा येथून अमरावती डेपोला रिंगरोड मार्गे जाणारी msrtc ची बस रहाटगाव रिंगरोड जवळील एका नाल्यात गेलेली आहे एका वृद्ध व्यक्तीला वाचवण्याचा नादात एसटी बस नाल्यात जाऊन कोसळली आहे एसटी खाली एक ऍक्टिवा देखील नाल्यात पडलेली आहे

जाहिरात
Previous articleअमरावती जिल्हा ब्रेकिंग :- रेतीचा टिप्परची पोलिसांचा खासगी कारला धडक ; एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर
Next articleजवळपास 2 तास विद्यार्थिनींनी रोखून धरल्या MSRTC च्या बसेस; वाहक चालकांवर रोष – गाड्या स्टॉपवर थांबवत नसल्याचा आरोप