चिंता वाढवणारी बातमी – : जिल्ह्यात नव्याने कोरोना रुग्ण आढळले

0
2721
Google search engine
Google search engine

*

अमरावती, दि. 9: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात *5* नवे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *एक लाख सात हजार 141* झाली आहे.

00000