BIG NEWS : शिंदे सरकार बचावलं; एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहणार! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

0
590

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टानं अंतिम निकाल जाहीर केला. यामध्ये १६ आमदारांवरील अपात्रतेचा मुद्दा निकाली निघाला असून एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळं उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे.