जाहिरात

Daily Archives: January 3, 2020

आकोटच्या तेजस मोडोकार व साहिल गणगणेची राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत धडक

0
आकोटः संतोष विणकेभारतीय सॉफ्टबॉल महासंघ व सॉफ्टबॉल ओडीसा च्या संयुक्त विद्यमाने कटक येथे दिनांक ५ ते ९ जानेवारी २०२० दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ३२व्या...

नरसिंग विद्यालयात दुर्मिळ टपाल तिकीटे व ऐतिहासिक नाणे संग्रह प्रदर्शनी

0
 आकोटःसंतोषविणकेस्थानिक श्री नरसिंग विद्यालय येथे नुकतेच दुर्मिळ टपाल तिकीटे व ऐतिहासिक नाणे संग्रह प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनीचे उद्घाटन संजय सिंदेकर यांनी...

आकोट आयटीआय मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

0
अकोट,ता.प्रतिनिधीआधुनिक काळातील विद्येची सरस्वती सावित्रीबाई फुलेंमुळे मुलींना भारतात ख-या अर्थाने शिक्षणाचा अधिकार मिळाला.त्यांनी मुलींसाठी आशिया खंडातली पहिली शाळा सुरु केली.शिक्षणामुळे मुली भारतात पंतप्रधान व...

राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांचा अकोट तालुक्यात निवडणूक प्रचार झंजावात

0
मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच आकोट भेटआकोटः ता.प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचीत राज्यमंत्री नामदार बच्चूभाऊ कडू यांनी राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्या नंतर प्रथमच आकोट- तेल्हारा जिल्हापरीषद...

*पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्या :- माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी...

0
*अमरावती:-*अमरावती जिल्ह्यामध्ये २८, २९, ३० डिसेंम्बर रोजी असलेल्या थंडीमुळे कापूस व तुरीचे पीक अक्षरशः जळलेले आहे, हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेला आहे, कपाशी...

विद्यार्थिनींच्या मोठ्या प्रतिसादात महिला सुरक्षेचा जागर सायबर सुरक्षिततेचा संदेश प्रत्येक माताभगिनीपर्यंत पोहोचवा –  पोलीस...

0
अमरावती,-  सोशल मीडिया हाताळताना प्रत्येकाने लक्ष्मणरेषा आखून घेणे आवश्यक आहे. सतत सजगता हाच सुरक्षिततेचा उपाय आहे. सायबर सुरक्षिततेचा हा संदेश प्रत्येक माताभगिनीपर्यंत पोहोचवा, असे आवाहन...

पोलीस उपनिरीक्षक धवल देशमुख यांच्या टीम ने केली होती कार्यवाही.दोन गुटखा किंग याची रवानगी...

पोलीस उपनिरीक्षक धवल देशमुख यांच्या टीम ने केली होती कार्यवाही.दोन गुटखा किंग याची रवानगी झाली होती जेल मध्येचांदुर बाजारतालुक्यातील वाढलेल्या एकूण गुटखा विक्रीवर चांदूरबाजार...

परवानगी नसताना ही केली झाडाची कत्तल,महावितरण च्या कामासाठी वेगळा न्याय का? परवानगी फक्त फांद्या...

चांदुर बाजार :-माधान ते ब्राह्मणवाडा थडी या रोडवरील महावितरण च्या 11 केव्ही च्या लाइन चे काम सुरू आहे.या रोडच्या बाजूला असलेल्या झाडाची अडचण लक्ष्यात...