स्वच्छ अमरावतीसाठी आयुक्त सौम्या शर्मा ऑन ग्राउंड; थेट कारवाई

अमरावती :-

महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी वडाळी, चपराशीपुरा, चौधरी चौक, कॅम्प रोड आदी भागांची पाहणी करत स्वच्छतेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना थेट सूचना दिल्या.

कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, हॉकर्स व आस्थापनांना डस्टबिन बंधनकारक, घंटागाडी सेवा नियमित होण्यासाठी कंत्राटदारांना निर्देश दिले.

“शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

#SwachhBharat #SwachhataHiSeva2025 #swachhbharatmission #SHS2025 #SwabhavSwachhata #SanskaarSwachhata #SwachhSurvekshan2025 #SwachhBharatMission #swachhmaharashtramissionurban #MissionLiFE