आपला विदर्भआपली अमरावतीताज्या घडामोडी

अमरावती महानगर पालिका निकाल #live

 

*प्रभाग क्रमांक 14 …. (पोस्टल बाकी

काँग्रेस चे श्री विलास इंगोले 12217

काँग्रेस चे सुनीता भेले 7397

काँग्रेस ललिता रतावा 8625

काँग्रेस संजय शिरभाते 5645

………………………………………

नवसारी प्रभाग क्रमांक 3

 

अनिता काळे काँग्रेस

प्रशांत महल्ले काँग्रेस

लबना तनवीर सय्यद  काँग्रेस

प्रशांत डवरे एनसीपी

………………………………………

प्रभाग 6 विलास नगर मोरबाग

 

 संजय नरवणे  भाजपा

रेखा तायवाडे  शिवसेना उबाठा

पूजा अग्रवाल भाजपा

दीपक साहू युवा स्वाभिमान

………………………………………