आपला विदर्भताज्या घडामोडी

अमरावती येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या वतीने शिवटेकडीवर महाराजांच्या मूर्तीचे पूजन व अभिषेक संपन्न

अमरावती—  अखंड  हिंदुस्थानचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८८ व्या  जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी प्रमाणे अमरावती येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या वतीने ४ मार्च रोजी शिवटेकडीवर महाराजांच्या मूर्तीचे पूजन व अभिषेक साताऱ्याचे यजमान श्री. ऋषिकेश भोसले यांच्या हस्ते  करण्यात आले. यावेळी तेथे शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे धारकरी, भगवे राज प्रतिष्ठान, नमुना मित्र मंडळ, हिंदु जनजागृती समिती, हिंदु हेल्प […]

आपला विदर्भ

मुख्य रस्ता व बाजार ओळीतील भाजी व फळ विक्रेत्यांना आठवडी बाजारात जागा उपलब्ध करून द्या >< नगरसेविकेची मागणी

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )         शहरातील मुख्य रस्ता व बाजार ओळीतील भाजी व फळ विक्रेत्यांना आठवडी बाजारात जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी एका नगरसेविकेने मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.        शहरातील मुख्य रस्ता बाजार ओळीमध्ये फळ व भाजी विक्रेत्यांची दुकाने रस्त्याच्या समोरपर्यंत लागलेली आहे. सदर ठिकाणी रोज कचऱ्याचा […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

सुरू असलेल्या रस्त्याचे काम व्यवस्थित करून घ्या >< भाजपाच्या महिला नगरसेविकेचे मुख्याधिकाऱ्यांना पत्र - काम बरोबर होत नसल्याचा ठपका

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )       शहरात सुरू असलेल्या एका रस्त्याचे काम बरोबर होत नसल्याचा ठपका ठेवत सदर सुरू असलेले रस्त्याचे काम व्यवस्थित करून घेण्यासाठी भाजपाच्या महिला नगरसेविकेने मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहले आहे. यामुळे प्रथमच नगरसेविका रस्त्यांसाठी आक्रमक झालेल्या पहावयास मिळाल्या.       शहरात रस्त्यांच्या विकासकामांचा सपाटा सुरू आहे. अशातच शहरातील प्रभाग क्र. […]