वारकरी बांधवांना प्रवासा दरम्यान वैद्यकीय सेवा सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्याकरिता आमदार हरिष मा. पिंपळे यांनी रवाना केली वैद्यकीय सामुग्री सह रुग्नवाहीका

0
1180
Google search engine
Google search engine

श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर प्रवास करणार्या ह.भ.प.श्री गजानन महाराज लहूळकर यांच्या नेतृत्वातील पायी पालखी सोह्ळयात वारकरी बांधवांना प्रवासा दरम्यान वैद्यकीय सेवा सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्याकरिता आमदार हरिष मारोती आपा  पिंपळे यांनी आपल्या मुर्तिजापूर येथील संस्थेमार्फत जनसेवेत असलेल्या रुग्नवाहीकांपैकी एक रुग्नवाहीका प्रथमोपचार वैद्यकीय सामुग्री सह लकडगंज जनसंपर्क कार्यालय येथून हयातपूर येथील महाराजांच्या उपस्थितीत पुजन करुन रवाना केली.
यावेळी कमलाकर गावंडे, राहुल गुल्हाने, सुनील लछुवानी, संतोष कपिले,योगेश भडांगे व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.