अमरावती येथे  महाखादी दिंडी  यात्रेचा शुभारंभ ><>< खादीला आता खरा न्याय मिळाला आहे - पालकमंत्री श्री प्रवीण पोटे पाटील

0
725
Google search engine
Google search engine

अमरावती :-

अमरावती येथे आज महाखादी दिंडी यात्रेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सदर दिंडी बचत भवन ते शाश्वत कन्सेप्ट स्कुल इथपर्यंत पायी नेण्यात आली शाश्वत कन्सेप्ट स्कुल येथे 100 वर्षाचा चरख्याचा इतिहास बाबत जनजागृती करण्यात आली होती .

यावेळी पालकमंत्री बोलताना म्हणाले की आता खादीला खरा न्याय मिळाला आहे , स्थानिक महिलांना यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल जिथे महिला कामाला असतात तिथे भ्रष्टाचार कमी होतो – आठवड्यातून एकदा तरी आपण प्रत्येकाने खादी वापरायला हवी असेही ते म्हणाले यावेळी श्री विशाल जी चोरडिया सभापती,पालकमंत्री श्री प्रवीण पोटे पाटील श्री मुरलीधर चांदेकर कुलगुरू ,प्रकुलगुरू राजेश जयपूरकर ,महाखादी ग्रामोद्योग अधिकरी श्री प्रदीप केचरे ,श्री वैभव काशीकर.अंकुर सिड्स, मिनीमहापौर,व जिल्हापरिषद सदस्य उपस्थित होते यावेळी विद्यार्थी ही मोठ्या संख्येने खादी टोपी परिधान करून उपस्थित होते.