नागपूर :- खापरखेड्यात गुंडाची हत्या -परिसरात तणाव. पोलीस दलात खळबळ

126

नागपूर :- नागपुरात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना खापरखेड्यात कुख्यात गुंड आकाश पानपट्टे यांचावर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली आहे खापरखेडा कोराडी मार्गावरील राजबाबा बियर बार समोर शनिवारी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली.

सदर घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता .मृत आकाश हा एक हत्याकांडातील आरोपी देखील आहे अशी माहिती समोर आली आहे

त्यामुळे प्रतिस्पर्धी टोळीतील लोकांनी त्याचा खून केला असावा अशी चर्चा आहे .

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।