दैनिक पंचांग –  १४ मार्च २०१८

0
977
Google search engine
Google search engine

*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* फाल्गुन २३ शके १९३९

पृथ्वीवर अग्निवास १५:०८ पर्यंत.
केतु मुखात आहुती आहे.
शिववास १५:०८ पर्यंत नंदीवर नंतर भोजनात,काम्य शिवोपासनेसाठी १५:०८ पर्यंत शुभ नंतर अशुभ दिवस आहे.

☀ *सूर्योदय* -०६:४८
☀ *सूर्यास्त* -१८:४०

*शालिवाहन शके* -१९३९
*संवत्सर* -हेमलंबी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु* -शिशिर (सौर)
*मास* -फाल्गुन
*पक्ष* -कृष्ण
*तिथी* -द्वादशी (१५:०८ पर्यंत)
*वार* -बुधवार
*नक्षत्र* -श्रवण (१४:४१ नंतर धनिष्ठा)
*योग* -शिव
*करण* -तैतिल (१५:०८ नंतर गरज)
*चंद्र रास* -मकर
*सूर्य रास* -कुंभ
*गुरु रास* -वृश्चिक
*राहु काळ* -१२:०० ते १३:३०

*विशेष* -प्रदोष,रवि मीनेत २५:४१,सौर वसंत ऋतु प्रारंभ,पंचक नक्षत्र प्रारंभ २७:४६,सिद्धियोग १५:०८ पर्यंत नंतर मृत्यूयोग
या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण घालून स्नान करावे.
विष्णु कवच या स्तोत्राचे पठण करावे.

♦ *लाभदायक वेळा*–>>
लाभ मुहूर्त– सायं.५ ते सायं.६.३०
अमृत मुहूर्त– स.८.३० ते स.१०