अल्जेरियन मिलिट्री विमान क्रॅश होऊन जवळपास 100 सैनिकांचा मृत्यू

0
834
Google search engine
Google search engine

अल्जेरियर्स (अल्जेरिया): अल्जेरियन मिलिट्री विमान क्रॅश होऊन जवळपास 100 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.

हे विमान अल्जेरियातील बेछार या शहराकडे जात होतं. स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजता अल्जेरियातील बोऊफरिक विमानतळाजवळ ही दुर्घटना घडली.
Il-76 हे विमान शेकडो सैनिकांना घेऊन जात होतं. त्यावेळी हा भीषण अपघात झाला.