अमरावती ब्रेकिंग :- खाली प्लॉट वरून झालेल्या वादात आई आणि मुलाची हत्या ; वडील गंभीर जखमी

0
4520
Google search engine
Google search engine

अमरावती :-  स्थानिक मंगलधाम परिसरातील बालाजी नगर येथे खाली प्लॉट वरून झालेल्या वादात आई आणि मुलाची हत्या करण्यात आली आज  त्यात वडील श्री विजय देशमुख ही गंभीर जखमी झाले आहेत.

शेजारी राहणाऱ्या देवानंद लोणारे यांनी सब्बल मारून हत्या केली आहे अशी माहिती समोर आली आहे  सदर हत्याकांड आरोपीचा घरी असलेल्या cctv मध्ये रेकॉर्ड झाले आहे

 

सदर आरोपी हा घराला लॉक लावून पसार झाला आहे अशी माहिती आहे