Amravati Breaking :- विधानपरिषदेवर श्री प्रवीण पोटे विजयी 458 मते – तर मधोगडीया यांना फक्त 17 मते

241

अमरावती :- आज सुरुवातीला नोटा आणि अवैध मतं बाजूला काढली गेली जातील, त्यानंतर वैध मतांचा कोटा ठरवून मतमोजणीला सुरुवात झाली.

अनिल मधोगडीया यांना 17 मते

प्रवीण पोटे यांना 458 मते मिळाली

13 मते invalid झाली

अमरावतीत 489 पैकी 488 सदस्यांनी मतदान केलं होत अमरावतीत मतदानाची आकडेवारी 99.80 टक्के इतकी होती. अमरावतीत भाजपचे प्रवीण पोटे आणि काँग्रेसचे अनिल माधोगडीया यांच्यात सरळ लढत होती त्याकडेही सर्वांचं लक्ष होत.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।