सलामन शेख यांच्या निवडिचा काँग्रेसला होणार फायदा

0
834
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद- सलमान भाई शेख यांची आय काँग्रेस च्या तुळजापुर विधानसभा उपअध्यक्ष पदी निवड झाल्याबदल बेंबळी गावात फटाके वाजवुन जल्लोष साजरा करण्यात आला सलमान भाई ह सत्तार शेख यांचे चिरंजीव आसून सध्या निवडणुका जवळ आल्या आहेत यांच्या निवडिमुळे येणार्या निवडणुकित पक्षाला मोठा फायदा होणार आहे सलमान भाई यांनी पक्षाची निष्ठावंत कामगीरी करून काँग्रेस चा तरूण युवा नेता म्हणुन सलमानची या परीसरात ओळख आहे त्यामुळे या निवडिचा फायदा काँग्रेस पक्षाला तर होणारच आहे पण गोरगरीब जनतेचीही कामे सलमानच्या मार्फत होण्यासाठी मदत होणार आहे दरम्यान बेंबळीसह परिसरात सलमान च्या चाहत्यांनी जल्लोष साजरा केला बेबळी येथे जल्लोष साजरा करताना महेश पाटिल अजमेर शेख आशफाक शेख बालाजी माने फेरोज कोतवाल हणमत सरवदे गणेश राऊत पाशा शेख