गुगल नकाशावर बदलली नामांतर केलेल्या शहरांची नावे

0
1750
Google search engine
Google search engine

 

औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले असतानाच, आता गुगुल मॅपवर औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजीनगर’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. गुगुल मॅपवर औरंगाबाद शोधले असता मराठीत औरंगाबाद तर इंग्रजीत ‘संभाजीनगर’ असा उल्लेख दाखवत आहे. गेल्या आठवड्याभरापासून नामांतराच्या मुद्यावरून वाद पेटला असतांना आता गूगलच्या ‘संभाजीनगर’च्या उल्लेखाने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.