चोराखळी जवळ फटफटिच्या धडकेत एक जागीच ठार

445

उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील कामत हाँटेल जवळ झालेल्या ट्रेलरच्या व मोटारसायकलच्या आपघातात मोटार सायकल चालक जागीच ठार झाले आहेत .उस्मानाबाद येथिल समता नगर येथिल पांडूरंग दत्तात्रय जामदार हे भुम तहसिलमध्ये कार्यरत होते ते २७/१०/२०१८ रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास ते अँक्टीव्हा मोटारसायकलवर भुमकडे जात होते चोराखळी येथील कामत हाँटेल जवळ ट्रँकरच्या ट्रेलरला त्यांच्या मोटारसाकलची धडक होऊन त्यांचा जागेवरच म्रत्यू झाला सदर घटनेची माहिती येरमाळा पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन प्रेत येरमाळा येथील दवाखान्यात शवविछेदन करण्यासाठी ठेवण्यात आले आसून सकाळी त्यांचे शवविछेदन होणार आसल्याची प्राथमिक माहीती समजली आहे जामदार यांच्या पश्चात एक पत्नि व एक मुलगा आहे सध्या त्यांचा मुलगा गुहाटी येथे आसल्याचे समजते