पोलीस मिञ परीवार शाखेचे तरटगाव पंढरपूर येथे थाटात उदघाटन..

137

पोलीस मिञ परीवार शाखेचे तरटगाव पंढरपूर येथे थाटात उदघाटन..

तरटगाव : पंढरपूर जि.साेलापूर
येथे आज 02/12/2018 रोजी 07.00 वाजता
पोलीस मिञ परीवार संघाचे ..उदघाटन संघाचे..संस्थापक रमेश सूरवसे पाटील यांचे हस्ते थाटात करण्यात आले..
यावेऴी सराटी ता ईंदापूर जि पूणे येथील सूधीर गिरी आवर्जून उपस्थित हाेते..
घरगूती भांडणे..शेतातील वाद..विवाद..खाेटया केसेस करून विनाकारण पोलीस व काेर्टाचा वेऴ वाया जाताे..तेच भांडण गावपातऴीवर कसे साेडवायचे..काेर्टात पैसा व वेऴ वाया जाताे..तेा ईतर चांगल्या कामासाठी वापर करावा ..यात सर्वाचे हीत असून पाेलीस दलाचा ताण कमी हाेताे…ईत्यादी माहीती ..सांगून सूरवसे पाटील यांचे हस्ते..आय कार्डचे वाटप करणेत आले ..
यावेऴी तरटगावचे पाेलीस मिञ शाखेचे आधार स्तंभ सर्जेराव पवार..अध्यक्ष संपतराव पाटील .तंटामूक्त समीती अध्यक्ष उपासे व ईतर महीला उपस्थित हाेत्या..
अत्यंत लहान गावात येवून ही शाखा सूरू करून कायदयाची माहीती मिऴाल्याने तरटगावकरांनी आनंद व समाधान व्यक्त केले.
यावेऴी 250 ते 300 ग्रामस्थ तरूण वर्ग 50 ते 60
महीला उपस्थित हाेत्या..

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।