गो.सी.टोम्पे महाविद्यालया मधे 6डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62व्या महपरिनिर्वाण दिना निमित्त रा.से.योजना द्वारा आदरांजली वाहण्यात आली

0
802
Google search engine
Google search engine

गो.सी.टोम्पे महाविद्यालया मधे 6डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62व्या महपरिनिर्वाण दिना निमित्त रा.से.योजना द्वारा आदरांजली वाहण्यात आली . कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. राजीवजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करित असतांना विध्यर्थि हा बाबा साहेबा सारखा अभ्यासू असला पाहिजे तर प्रा. डाखोरे सरांनी सुद्धा मार्गदर्शन केले प्रा.बनसोड सरांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या मौलिक मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शशिकांत दुपारे रा.से.योजना चे अधिकारी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.उबरहंड़े यांनी केले कार्यक्रमाला महाविद्यालया तिल संपूर्ण प्राध्यपक वृन्द व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सर्व रा.से.यो.स्वयंसेवक यांनी सहकार्य केले श्री.चव्हाण यांनी सुद्धा मदत केली.