धारुर रामापुर ग्रामपंचायतच्या समस्याग्रस्त ग्रामस्थांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

143

अकोट/प्रतीनीधी

अकोट तालुक्यातील धारुळ रामापुर गट ग्रामपंचायततील नागरीकांना घरकुलाचा लाभ मिळालेला नसल्याचं व शासन निर्णय नुसार त्यांना ८ अ मिळणे बाबत ग्रामसेवकांना वारंवार विचारण केली असता असमाधानकारक उत्तरे मिळत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.यासह विविध समस्यांनी त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी याबाबत ग्रामसेवक यांची बदली करण्याकरिता पंचायत समिति मध्ये दि.8 जानेला निवेदन घेऊन धड़कले. निवेदनकर्त्यानी गटविकास अधिका-यांना संबधीतांची त्वरित बदली करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.

यावेळी निवेदन मिलिंद नितोने यांच्या मार्गदर्शनाखाली रोशन विजय आड़माझे दिलीप टेकाळ गोपाल राऊत सुभाष मोहिते ज्ञानेश्वर डाफे गोपाल कविता अशोक पवार भिवसान तोताराम जाधव यशोदा तेज्या शनवारे धरम सोळंके सुरेश दत्ता दैवत विजय सोनोने मोहन मारोटकार अंकुश डुकरे विमला मोहिते गुलशिंग सत्या श्रीराम सोनोने विरसिंग ससत्या नामदेव मोहिते प्रभाकर धुर्वे लक्षमण मसराम विलास मडावी बबन टेकाम प्रवीण सिरसाम जगदीश ठाकरे दीपक मोहिते यांची उपस्थिति होती,असे निवेदनकर्त्याच्या वतीने कळविण्यात आले आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।