जेसीआय अकोट जेसीरेट विंग व्दारा महिला दिन साजरा

180

आकोट/ ता.प्रतीनिधी
आंतरराष्ट्रीय महिला दिवस जेसीआय च्या महिलांनी आस्की पब्लिक स्कुल मधील मुलींसोबत उत्साहात साजरा केला जेसीरेट महिला सदस्यांद्वारा यावेळी रॅली काढण्यात आली.

याप्रसंगी डॉ गुंजन वालसिंगे यांनी सॅनीटिरी नॅपकीन ची जाहीरात करुन मुलींना व महिलांना हायजीन या विषयावर मार्गदर्शन केले. उद्घाटन राष्ट्रीय उपाध्यक्ष झेडविपि अनिराजी मयुर आणि झोन प्रसिडेन्ट भरतजी बजाज यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या बॅनरचे उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रमा अंततर्गत विविध क्षेत्राातील महिलांचा सत्कार करण्यात आला जायले मॅडम विजया डांबरे ,शिल्पा भंडारी, मीरा कोरपे आणि लीलावती तराळे आजी यांचा समावेश होता.

सुत्रसंचालन जेसीरेट चेअरपर्सन दिपाली विनोद कडु यांनी केले. प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख माया इंगळे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेसीआय चे अध्यक्ष निलेशजी हाडोळे झेडव्हीपी आयपिपि प्रशां खोडके उपस्तीत होते कार्यक्रमाचा मंच आगमन अरुणा खोडके यांनी केले या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आस्की कीडस स्कुलच्या नेहा झाडे मॅडम होत्या जेसीरेट पास्ट चेअरपर्सन राजश्री बाळे, ममता टावरी ,स्मीता चावडा वंदना गोगटे ,विद्या गट्टाणी विद्या मिरकुटे शारदा लहाने स्वाती वासे शुभांगी पिंपळे ममता हाडोळे मंगला शेगोकार श्रावणी गव्हाणे कल्याणी शगोकार वर्षा ठाकुर आदींची उपस्थीती होती.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वैशाली शेगोकार यांनी केले .असे निलेश इंगळे कळवतात.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।