Friday, June 5, 2020

Daily Archives: November 4, 2019

कणकवली तालुक्यात वाघाने पाडला जनावरांचा फडशा

बंदोबस्ताची वनविभागाकडे मागणी कणकवली(प्रतिनिधी) हळवल,कळसुली ,शिवडाव शिरव, या परिसरात वाघ व गवेरेडयानी धुमाकूळ घातला आहे.शेतीचे नुकसा केले आहे.तर वाघाने जनावरांचा फडशा पाडला आहे .त्यामुळे जनसामान्यांच्या जीवितास...

पंधरा दिवसांत खड्डे बुजवुन रस्ता वाहतुकीस योग्य करा अन्यथा रास्तारोको करणार

आबलोली | वार्ताहर प्रचंड खड्डे पडलेला आबलोली गणपती मंदिर ते मुख्य बाजारपेठ आबलोली, काजुर्ली मार्गे आणि पावसाळयात मोठया प्रमाणात खचलेला आबलोली-तवसाळ मार्गावरील पंदळी येथील काही...

मंजूर फोंडाघाट ते दाजीपूर रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात करा

फोंडाघाट भाजपा पदाधिकारी- ग्रामस्थांनी घेतली बांधकाम अधिकाऱ्यांची भेट कणकवली| संतोष राऊळ देवगड निपाणी रस्त्यावर फोंडा घाट तिठा ते दाजीपूर पर्यंत नऊ किलोमीटरचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला...

झोळंबे भजन स्पर्धेत सांगेलीचे सनामदेव भजन मंडळ प्रथम

साळची शारदा शेटकर उत्कृष्ट गायिका झोळंबेत खुली भजन स्पर्धा संपन्न बांदा | प्रविण परब झोळंबे येथील खुल्या भजन स्पर्धेत सांगेलीचा श्री सनामदेव प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांकाचे...

कबड्डी खेलो इंडिया युथ गेम २०२० करिता सिंधुदुर्गातून वेंगुर्लेतील भक्तीयश साळगांवकर याची निवड

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केले अभिनंदन वेंगुर्ले | दाजी नाईक महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन संलग्न अखिल भारतीय कबड्डी फेडरेशन- महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन अंतर्गत खेलो इंडिया...

मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी: पूर्वमध्य अरबी समुद्रात महा चक्रीवादळ तयार झाल्याची सूचना प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी दिली आहे. महा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर मच्छिमारांनी दिनांक 5 ते 6...

मुंबई- गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे

चिपळूण । प्रतिनिधी मुंबई- गोवा महामार्गावरील चिपळूणात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे धुळीमुळे वाहन...

आंबेनळीघाट बस अपघात प्रकरणी २ चालक निलंबित

खेड । प्रतिनिधी पोलादपूर महाबळेश्वर घाटातील पायटेनजिक ३० फुट अक्कलकोट महाड हि बस कोसळून झालेल्या अपघाताचा ठपका २ चालकांवर ठेवण्यात आला असून या प्रकरणी दोघांनाही...

दिवाण-खवटी सातपाने वाडीतील ‘भगीरथांनी’ केली पाणी टंचाईवर मात

आबाल-वृध्द तरूणांनी श्रमदानातून घेतला पाण्याचा शोध खेड । देवेंद्र जाधव भगीरथाने दृढ निसच्याने एकट्याने गंगा पृथ्वीवर आणली. हेच भगीरथ प्रयत्न सर्वानी मिळून केले तर नक्कीच पाणी...

ऑक्टोबर हिट जाणवण्यापूर्वीच गायब !

बदलत्या वातावरणाने हिट प्रभावहीन दोन दिवसात थंडीची सुरूवात खेड । प्रतिनिधी आॅक्टोबर ३१ तारखेला आॅक्टोबर महिना संपला देखील. कमाल तापमानाने कहर केला असला तरीही या महिन्यात...

MOST POPULAR

HOT NEWS