ताज्या घडामोडी दहावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल उद्या १३ जून रोजी ! By Vidarbha 24News - June 12, 2017 0 856 FacebookTwitterPinterestWhatsApp अमरावती:- पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी / मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल उद्या १३ जून रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे.