महिलेला ट्रक ने दिली धडक – महिलेचा मृत्यू. इर्विन चौकातील घटना

0
654
Google search engine
Google search engine

अमरावती :-

 स्थानिक इर्विन चौकात आज रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक ने एका प्लेजर गाडीला धडक दिली त्यात प्रतिभा संजय भगत (३५,हमालपुरा ) मृत्यू झाला. सदर महिला डफरीन दवाखान्याचा मागे असलेल्या सुपर स्पेशालिटी च्या पॅथालॉजी मध्ये नर्स पदावर कार्यरत होती. सदर महिला हॉस्पिटल मधून आपल्या घराकडे हमालपुरा जायला निघाली असता मच्र्युरी टी.पाईंट वर ट्रक ने धडक दिली . इर्विन चौकात अपघात होणे ही काही नवीन गोष्ट नाही या आधी पण वेगवेगळ्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे पण तरीही प्रशासन कुठलहि ठोस पाउल उचलताना दिसत नाही आहे